पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीच्या मतमोजणी साठी प्रशासन सज्ज

पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज १२ टेबलवर मतमोजणी; ९ फेऱ्यांत निकाल प्रक्रिया पंढरपूर /उमाका / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१९- पंढरपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान पार पडले असून प्रभाग क्रमांक ७ ब साठी २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीची मतमोजणी रविवार दि. २१ डिसेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता शासकीय धान्य गोदाम पंढरपूर…

Read More

पंढरीतील रस्ते जनतेसाठी की जनावरांसाठी ? सहयोगनगरात गुराख्यांच्या दहशतीने नागरिक त्रस्त

पंढरीतील रस्ते जनतेसाठी की जनावरांसाठी ? सहयोगनगरात गुराख्यांच्या दहशतीने नागरिक त्रस्त रस्त्यांवर शेण,अपघातांचा धोका वाढला; यशवंत डोंबाळी यांची म्हशींच्या ने-आणेस कायमस्वरूपी बंदीची मागणी पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७/१२ /२०२५- पंढरपूर येथील जलशुद्धीकरण केंद्राशेजारील सहयोगनगर या उपनगरात गुराख्यांकडून दररोज मोठ्या प्रमाणात म्हशींची ने-आण केली जात असल्याने स्थानिक नागरिकांचे जगणे अक्षरशः अवघड झाले आहे. रस्त्यांचा वापर नागरिकांसाठी आहे…

Read More

कायद्याच्या चौकटीत राज्य की सत्तेच्या छायेत पोलिसी कारभार ?

कायद्याच्या चौकटीत राज्य की सत्तेच्या छायेत पोलिसी कारभार ? पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज- कायदा व सुव्यवस्था ही कोणत्याही लोकशाही राज्याची कणा असते. नागरिक सुरक्षित असतील, तरच विकासाला अर्थ राहतो. मात्र आजची वास्तव परिस्थिती पाहिली, तर कायदा आहे पण त्याची अंमलबजावणी सर्वांसाठी समान आहे का ? असा थेट प्रश्न निर्माण होतो. शहरांपासून गावांपर्यंत गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. खून,…

Read More

ग्रामस्थांनी मनावर घेतले तर गाव स्वच्छ व समृद्ध होईल – किर्तनकार शिवलिला पाटील

ग्रामस्थांनी मनावर घेतले तर गाव स्वच्छ व समृद्ध होईल – किर्तनकार शिवलिला पाटील मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला गोपाळपूरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज –ग्रामस्थांनी मनावर घेतले तर कोणतेही अभियान यशस्वी होते. गाव स्वच्छ, समृद्ध आणि सक्षम करण्यासाठी प्रत्येकाने पुढे यावे,असे आवाहन किर्तनकार शिवलिला पाटील यांनी केले. गोपाळपूर ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज…

Read More

वारंवार अपघात होणाऱ्या ठिकाणी उपाययोजनांचे आदेश-मंगळवेढा पोलीस–महामार्ग विभागाची संयुक्त पाहणी

वारंवार अपघात होणाऱ्या ठिकाणी उपाययोजनांचे आदेश आठवड्यात कामाला सुरुवात मंगळवेढा पोलीस–महामार्ग विभागाची संयुक्त पाहणी मंगळवेढा/ ज्ञानप्रवाह न्यूज : मंगळवेढा पोलीस स्टेशन हद्दीत वारंवार अपघात घडणाऱ्या ठिकाणी अपघात रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या नेतृत्वाखाली महामार्ग विभाग व संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करून महामार्ग अधिकाऱ्यांना लवकरात लवकर आवश्यक…

Read More

श्री विठ्ठल–रुक्मिणी मातेच्या मूर्ती पूर्णतः सुरक्षित;ASI चा सविस्तर अहवाल शासनाकडे मंजुरीसाठी सादर

श्री विठ्ठल–रुक्मिणी मातेच्या मूर्ती पूर्णतः सुरक्षित; ASI चा सविस्तर अहवाल शासनाकडे मंजुरीसाठी सादर मूर्ती संवर्धनासाठी शासन–ASI–मंदिर समितीचा समन्वय; भाविकांसाठी दिलासादायक माहिती पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८/१२/२०२५ – श्री विठ्ठल–रुक्मिणी मातेच्या पवित्र मूर्तींच्या सुरक्षितता व दीर्घकालीन संवर्धनाच्या दृष्टीने श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांच्यावतीने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI) छत्रपती संभाजीनगर यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यानुसार ASI च्या…

Read More

कासेगांव येथील श्री यल्लमादेवी यात्रेची भक्तिभावात व शांततेत सांगता

कासेगांव येथील श्री यल्लमादेवी यात्रेची भक्तिभावात व शांततेत सांगता कासेगाव पंढरपूर/शुभम लिगाडे,दि.१७ डिसेंबर –पंढरपूर तालुक्यातील कासेगांव येथे श्री यल्लमादेवीच्या वार्षिक यात्रेची बुधवारी भक्तिभावाच्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली. मार्गशीर्ष महिन्यातील एकादशीच्या दिवशी सुरू झालेल्या या यात्रेला परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यात्रेच्या पहिल्या दिवशी जोगती,देवीचे जग तसेच भाविकभक्त गावाच्या वेशीतून वाजत-गाजत देवीच्या मंदिराकडे गेले….

Read More

ऐतिहासिक किल्ले व स्मारकांसाठी मुबलक निधी लवकरच; शिववारशाच्या जतनासाठी ठोस पावले- आमदार शंकर मांडेकर

रायरेश्वर–राजगड–तोरणा संवर्धनासाठी भक्कम पाठबळ; आमदार शंकर मांडेकर यांचा यथोचित सन्मान ऐतिहासिक किल्ले व स्मारकांसाठी मुबलक निधी लवकरच; शिववारशाच्या जतनासाठी ठोस पावले पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज – आमदार शंकर मांडेकर व महाराष्ट्र प्रदेश गड-किल्ले संवर्धन सेल यांची संयुक्त बैठक उत्साहपूर्ण व सकारात्मक वातावरणात पार पडली. या बैठकीत आमदार मांडेकर यांनी विधानसभेत लक्षवेधी प्रश्न मांडत रायरेश्वर, राजगड व…

Read More

शरद पवार वाढदिवसानिमित्त माढ्यात महाआरोग्य शिबिर ५१० रुग्णांना लाभ

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात महाआरोग्य शिबिर ५१० रुग्णांना लाभ आमदार अभिजीत पाटील यांच्या पुढाकारातून माढ्यात भव्य आरोग्य शिबिर संपन्न माढा /ज्ञानप्रवाह न्यूज : देशाचे ज्येष्ठ नेते, पद्मविभूषण खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार अभिजीत पाटील यांच्या संकल्पनेतून माढा ग्रामीण रुग्णालयात भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत तब्बल ५१० रुग्णांनी सहभाग…

Read More

डॉ.बाबा आढावांचा सामाजिक वारसा पुढे नेऊ – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची आढाव कुटुंबियांना ग्वाही

डॉ.बाबा आढावांचा सामाजिक वारसा पुढे नेऊ – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची आढाव कुटुंबियांना ग्वाही बाबा आढावांचे विचार अमर; सामाजिक चळवळ अखंड सुरू ठेवण्याचा निर्धार – डॉ.नीलम गोऱ्हे पुणे/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१६ डिसेंबर २०२५ : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व कष्टकऱ्यांचे आधारस्तंभ डॉ.बाबा आढाव यांचे निधन झाले असले तरी त्यांचे विचार,संघर्ष आणि कार्य सदैव प्रेरणादायी राहतील. बाबांनी आयुष्यभर…

Read More
Back To Top