ही जरी दृश्ययुद्धे दिसत असली तरी सर्वात मोठे युद्ध भारतात चालू आहे त्याला रोखण्यासाठी सजग पत्रकारिता करायला हवी
आपल्या देशातही युद्ध सुरू आहे – डॉ.उदय निरगुडकर पंढरपूर /अमोल कुलकर्णी/ ज्ञानप्रवाह न्यूज-युक्रेन रशिया, हमास इस्राईल ही जरी दृश्ययुद्धे दिसत असली तरी सर्वात मोठे युद्ध भारतात चालू आहे आणि त्याला रोखण्यासाठी सजग पत्रकारिता करायला हवी. लोकेशन ट्रेसिंग ने युक्रेन मध्ये महिला लहान मुले मारली जात आहेत,वंश विनाश केला जात आहेत पण भारतासारख्या मोठी लोकसंख्या असणाऱ्या…