सरकार पूरग्रस्तांसाठी कटिबद्ध : जयकुमार गोरे

पूरानंतर नवजीवनाची दिवाळी — सरकार पूरग्रस्तांसाठी कटिबद्ध : जयकुमार गोरे सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.१९ : माढा तालुक्यातील केवड,उंदरगाव आणि वाकाव या पूरग्रस्त भागातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांना दिवाळी कीट आणि भाऊबीज भेट वाटप करताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट ग्वाही दिली की,पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून, नियमांच्या चौकटीत अडकून न राहता मदत पोहोचवली जाईल….

Read More

पंढरपुर पुणे रोडवर अतिवृष्टी नुकसान भरपाई निधीतून वगळलेच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन

पंढरपुर पुणे रोडवर अतिवृष्टी नुकसान भरपाई निधीतून वगळले च्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन शेळवे/संभाजी वाघुले/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि. १०/१०/२०२५ –पंढरपूर पुणे महामार्गावरील बाजीरावच्या विहिरी जवळ आज भंडीशेगाव मंडल अतिवृष्टी नुकसान भरपाई निधीतून वगळले च्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनासाठी भंडीशेगाव मंडलातील शेळवे,वाखरी,खेड भाळवणी,कौठाळी, वाडीकुरोली,पिराची कुरोली,गादेगाव, भंडीशेगाव येथील शेतकरी बंधू भगिनी मोठ्या संख्यने उपस्थित…

Read More

आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी पिंपरी चिंचवडकरांची वज्रमुठ भाजपा आमदार महेश लांडगे यांचा विधायक पुढाकार

आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी पिंपरी- चिंचवडकरांची वज्रमुठ आपत्तीग्रस्त मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यात तब्बल 50 गाड्या मदत रवाना भाजपा आमदार महेश लांडगे यांचा विधायक पुढाकार पिंपरी- चिंचवड । ज्ञानप्रवाह न्यूज – मराठवाडा व सोलापूर जिल्ह्यासह अन्य भागातील पूरग्रस्त शेतकरी,कष्टकरी यांना एक हात मदतीचा या उद्देशाने पिंपरी- चिंचवडमधून एकाच दिवशी तब्बल 50 गाड्या मदत रवाना झाली.आपत्तीग्रस्त भागातील 100 हून अधिक…

Read More

गुजराती रुखी समाज बहुउद्देशीय सामाजिक संस्था मेहतर समाज पंढरपूर यांच्यावतीने पूरग्रस्तांना शिधावाटप

गुजराती रुखी समाज बहुउद्देशीय सामाजिक संस्था मेहतर समाज, पंढरपूर यांच्यावतीने पूरग्रस्तांना शिधावाटप जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूची मदत करण्याचे केले होते आवाहन पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज – गुजराती रुखी समाज बहुउद्देशीय सामाजिक संस्था मेहतर समाज, पंढरपूर यांच्या वतीने पूरग्रस्त कुटुंबीयांना शिधावाटप करण्यात आले.सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे सामाजिक…

Read More

भंडीशेगाव मंडल अतिवृष्टी भरपाईतून वगळले; शेतकऱ्यांचा संताप – आंदोलनाचा इशारा

भंडीशेगाव मंडल अतिवृष्टी भरपाईतून वगळले; शेतकऱ्यांचा संताप – आंदोलनाचा इशारा अतिवृष्टीग्रस्त यादीत भंडीशेगाव मंडलाचा समावेश न करता हा विभाग वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी शेळवे /संभाजी वाघुले/ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर तालुक्यात यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांतील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तरीसुद्धा शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या अतिवृष्टीग्रस्त यादीत भंडीशेगाव मंडलाचा समावेश न करता हा विभाग वगळल्याने…

Read More

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार – पालकमंत्री प्रकाश आबिटकर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी 18 कोटी 30 लाख रुपयांचे अनुदान मंजूर कोल्हापूर,दि.8 (जिमाका) : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट व अतिवृष्टीमुळे शेती, जनावरे, घरे तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.याबाबत झालेल्या नुकसानीचे सर्व पंचनामे करून…

Read More

पुरग्रस्त 82 गावात आरोग्य व स्वच्छतेची व्यापक मोहिम – सिईओ कुलदीप जंगम

पुरानंतर लगेच स्वच्छतेची योग्य उपाययोजना हाती घेतल्यामुळे गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकली नाही पुरग्रस्त ८२ गावात आरोग्य व स्वच्छतेची व्यापक मोहिम – सिईओ कुलदीप जंगम सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज – मानवी आरोग्याच्या दृष्टीने परिसर स्वच्छतेच्या बाबी पूर्ण करण्यासाठी पुरग्रस्त गावात आरोग्य व स्वच्छतेची काळजी घेण्यासाठी व्यापक स्वरूपात मोहिम हाती घेणेच आली आहे. पहिल्या टप्यात 53 गावात ही…

Read More

पुरग्रस्त गावात स्वच्छता मोहिमेने घेतला वेग,नोडल अधिकारी गावात तळ ठोकून..मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचे आदेश

पुरग्रस्त गावात स्वच्छता मोहिमेने घेतला वेग … नोडल अधिकारी गावात तळ ठोकून .. मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचे आदेश सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज – सोलापूर जिल्हा परिषदेने पुढाकार घेत सिना व भीमा नदी काठच्या ८० गावांत स्वच्छता मोहिमेने वेग घेतला आहे. जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी स्वच्छता मोहिम गतीमान केली…

Read More

सोलापूर जिल्ह्यात पुरग्रस्त गावात युध्दपातळीवर स्वच्छता मोहिमेत मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचा प्रत्यक्ष सहभाग

सोलापूर जिल्ह्यात पुरग्रस्त गावात युध्दपातळीवर स्वच्छता मोहिम … मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचा स्वच्छता मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग सोलापूर ज्ञानप्रवाह न्यूज, दि.०१/१०/२०२५ – सोलापूर जिल्हा परिषदेने पुढाकार घेत सिना व भीमा नदी काठच्या ८० गावांत स्वच्छता मोहिम युध्दपातळीवर सुरू केली आहे. जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी माढा तालुक्यातील उंदरगाव, रीधोरे…

Read More

डहाणू पोलीस ठाणे व वानगाव पोलीस ठाणे यांची पूरपरिस्थितीत उल्लेखनीय कामगिरी

पालघर पोलीस दलास पुरामध्ये अडकलेल्या एकूण ६६ महिला व लहान मुले यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश डहाणू पोलीस ठाणे व वानगाव पोलीस ठाणे यांची उल्लेखनीय कामगिरी पालघर /ज्ञानप्रवाह न्यूज –दि.२६/०९/ २०२५ ते दिनांक २९/०९/२०२५ रोजी पर्यंत भारतीय हवामान खात्याने पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा (रेड अलर्ट) इशारा दिला होता. त्याअनुषंगाने यतिश देशमुख पोलीस अधीक्षक पालघर यांनी जिल्ह्यातील…

Read More
Back To Top