महिलांसाठी एकाच छता खाली मदत : पंढरपूरमध्ये सखी वन स्टॉप सेंटर–2 कार्यरत

पंढरपूरमध्ये सखी वन स्टॉप सेंटर–2 चा शुभारंभ: जैनवाडी येथे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर प्रबोधन कार्यक्रम महिलांसाठी एकाच छताखाली मदत : पंढरपूरमध्ये सखी वन स्टॉप सेंटर–2 कार्यरत पंढरपूर येथे केंद्र शासनाच्या सखी वन स्टॉप सेंटर–2 चा शुभारंभ करण्यात आला असून जैनवाडी येथील उमा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात विद्यार्थ्यांसाठी महिलांवरील हिंसाचार, कायदेशीर मदत व जनजागृतीवर मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात…

Read More

पोषण जनजागृतीसाठी उपजिल्हा रुग्णालयात स्पर्धांचे आयोजन, निरोगी जीवनशैलीचा संदेश देणारा विशेष कार्यक्रम

राष्ट्रीय पोषण माहानिमित्त पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात निरोगी स्त्री व पाककला स्पर्धेचे पारितोषिक वितरण पोषण जनजागृतीसाठी रुग्णालयात स्पर्धांचे आयोजन, निरोगी जीवनशैलीचा संदेश देणारा विशेष कार्यक्रम pandharpur-subdistrict-hospital-poshan-mah-nirogi-stree-pakakala पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज – Pandharpur News : राष्ट्रीय पोषण माहाचे औचित्य साधून उपजिल्हा रुग्णालय,पंढरपूर येथे निरोगी स्त्री व पाककला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. Health Awareness या स्पर्धांचे पारितोषिक वितरण…

Read More

ग्रामस्थांनी मनावर घेतले तर गाव स्वच्छ व समृद्ध होईल – किर्तनकार शिवलिला पाटील

ग्रामस्थांनी मनावर घेतले तर गाव स्वच्छ व समृद्ध होईल – किर्तनकार शिवलिला पाटील मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला गोपाळपूरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज –ग्रामस्थांनी मनावर घेतले तर कोणतेही अभियान यशस्वी होते. गाव स्वच्छ, समृद्ध आणि सक्षम करण्यासाठी प्रत्येकाने पुढे यावे,असे आवाहन किर्तनकार शिवलिला पाटील यांनी केले. गोपाळपूर ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज…

Read More

वारंवार अपघात होणाऱ्या ठिकाणी उपाययोजनांचे आदेश-मंगळवेढा पोलीस–महामार्ग विभागाची संयुक्त पाहणी

वारंवार अपघात होणाऱ्या ठिकाणी उपाययोजनांचे आदेश आठवड्यात कामाला सुरुवात मंगळवेढा पोलीस–महामार्ग विभागाची संयुक्त पाहणी मंगळवेढा/ ज्ञानप्रवाह न्यूज : मंगळवेढा पोलीस स्टेशन हद्दीत वारंवार अपघात घडणाऱ्या ठिकाणी अपघात रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या नेतृत्वाखाली महामार्ग विभाग व संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करून महामार्ग अधिकाऱ्यांना लवकरात लवकर आवश्यक…

Read More

राज्यात आयुष्मान भारत व महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा मोठा विस्तार

राज्यात आयुष्मान भारत व महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा मोठा विस्तार २३९९ उपचार कॅशलेस,रुग्णालयांवर कडक नियंत्रण मुंबई /DGIPR,दि.१३ डिसेंबर २०२५ : राज्यात एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत महत्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत.यामुळे आरोग्यव्यवस्थेतील कार्यक्षमता,पारदर्शकता आणि सेवा गुणवत्तेत मोठी होत आहे.जानेवारी २०२५ पासून उपचारांची संख्या १३५६ वरून…

Read More

ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी परिवहन विभागाच्या अधिकृत संकेत स्थळांचाच वापर करा – प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल कदम

ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी परिवहन विभागाच्या अधिकृत संकेत स्थळांचाच वापर करा – प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल कदम बनावट वेबसाईट, ॲप व लिंकपासून सावध राहण्याचे वाहन चालक व मालकांना आवाहन धुळे,दि.12 डिसेंबर 2025 (जिमाका वृत्तसेवा): जिल्ह्यातील सर्व वाहन चालक व वाहन मालकांनी ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलन यांसारख्या सेवांसाठी केवळ परिवहन विभागाच्या अधिकृत शासकीय संकेतस्थळांचाच वापर करावा,…

Read More

कोल्हापुरी चपलांचा जागतिक प्रवास; प्राडा–लिडकॉम–लिडकार यांच्यात ऐतिहासिक सामंजस्य करार

कोल्हापुरी चपलांचा जागतिक प्रवास; प्राडा–लिडकॉम–लिडकार यांच्यात ऐतिहासिक सामंजस्य करार पारंपारिक कोल्हापुरी कौशल्याला प्राडाची आधुनिक साथ; ‘मेड इन इंडिया’ कलेक्शन फेब्रुवारी २०२६ मध्ये सादर मुंबई,दि.११ –भारतीय पारंपरिक चर्मकलेचा अनमोल वारसा असलेल्या कोल्हापुरी चपलांचा जागतिक स्तरावर प्रसार करण्यासाठी जागतिक लक्झरी ब्रँड प्राडा, महाराष्ट्र शासनाची लिडकॉम (संत रोहिदास चर्मउद्योग व चर्मकार विकास महामंडळ) आणि लिडकार (डॉ. बाबू जगजीवनराम…

Read More

जागतिक एड्स दिन सप्ताह : पंढरपूरमध्ये कॅन्डल मार्च द्वारे जनजागृतीचा निर्धार

जागतिक एड्स दिन सप्ताह : पंढरपूरमध्ये कॅन्डल मार्चद्वारे जनजागृतीचा निर्धार एड्सबद्दल जागरूकतेचा प्रकाश एचआयव्ही/एड्सविरोधात एकजूट — पंढरपूर एआरटीला देशात तृतीय, राज्यात प्रथम क्रमांकाचा मान कॅन्डल मार्चमध्ये श्रद्धांजली, सेवेत उत्कृष्टतेचे कौतुक पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज, दि. 08 :उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे जागतिक एड्स दिन सप्ताह साजरा करण्याचा एक भाग म्हणून आयसीटीसी, एआरटी सेंटर आणि समग्र सामाजिक प्रकल्प यांच्या…

Read More

प्लास्टिकमुक्तीसाठी गोपाळपूर ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम – मशीनमध्ये क्वाईन टाका आणि कापडी बॅग घ्या…

प्लास्टिकमुक्तीसाठी गोपाळपूर ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम – मशीनमध्ये क्वाईन टाका आणि कापडी बॅग घ्या… गोपाळपूर ग्रामपंचायतीचा प्लास्टिकमुक्तीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत उपक्रमाची अंमलबजावणी पंढरपूर/उमाका/ज्ञानप्रवाह न्यूज : प्लास्टिकमुक्त गावाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत गोपाळपूर ग्रामपंचायतीने कापडी बॅग वेंडिंग मशीन बसवून एक नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे.मशीनमध्ये 5 रुपयांचे कॉइन टाकले की कापडी पिशवी मिळते, असा…

Read More

पंढरपूर पाटबंधारे उपविभागाच्या शासकीय भूसंपादित जमिनीवरील अतिक्रमण काढण्याचे आवाहन

पंढरपूर पाटबंधारे उपविभागाच्या शासकीय भूसंपादित जमिनीवरील अतिक्रमण काढण्याचे आवाहन सोलापूर,दि.19 (जिमाका):- निरा उजवा कालवा कार्यकारी अभियंता यांच्या अधिनस्त उपविभागीय अभियंता,पंढरपूर पाटबंधारे उपविभाग पंढरपूर यांचे  कार्यक्षेत्र मैल 93 ( साखळी क्र. 150/000 ) पासून निरा उजवा मुख्य कालवा, निरा उजवा कालवा शाखा क्र. 3, शाखा क्र.4, तिसंगी मध्यम प्रकल्प व तिसंगी मध्यम प्रकल्पावरील मुख्य कालवा व…

Read More
Back To Top