
श्रद्धा वालकरच्या वडिलांचे मुंबईत निधन
श्रद्धा वालकर हीचे वडील विकास वालकर यांचे ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांना ह्रदय विकाराचा झटका आल्यावर वसई येथील रुग्णालयात नेण्यात आले जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आपल्या मुलीच्या हत्ये नंतर श्रद्धाचे वडील विकास हे निराश झाले होते. मुलीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मुलीच्या उर्वरित तुकड्यांची ते आतुरतेने वाट बघत होते. ALSO READ: मुंबईतील वांद्रे टर्मिनस कोचिंग…