आमदार अभिजीत पाटील यांच्या प्रयत्नातून सीना-माढा उपसा सिंचन योजने साठी उजनी धरणातून पाण्याचे आवर्तन सुरू
आमदार अभिजीत पाटील यांच्या प्रयत्नातून सीना-माढा उपसा सिंचन योजनेसाठी उजनी धरणातून पाण्याचे आवर्तन सुरू माढा /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०२/०७/२०२५ – माढा तालुक्या तील सर्व पाझर तलाव भरून घेण्यासाठी सीना- माढा उपसा सिंचन योजनेतून आमदार अभिजीत पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून आज सकाळी पाण्याचे पूजन करून सोडण्यात आले.आमदार पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले असून या निर्णयामुळे माढा तालुक्यातील…
