विठ्ठल रूक्मिणी मंदिर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र म्हणून घोषीत-जिल्हाधिकार्यांचे आदेश
विठ्ठल रूक्मिणी मंदिर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र म्हणून घोषीत चौफाळा ते मंदिर,महाद्वार चौक परिसरात वाहनांना बंदी; जिल्हाधिकारी यांचे आदेश पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३ – आषाढी शुद्ध एकादशीला पंढरपूर शहरात मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. आषाढी यात्रा सोहळयासाठी अंदाजे 8 ते 10 लाख भाविक पंढरपूरला येतात. यात्रेच्या कालावधीमध्ये भाविक मोठ्या प्रमाणात्त पंढरपूरला येत असतात.पंढरपूर शहरात येणा-या भाविकांची संख्या पाहता…
