आषाढी यात्रेसाठी पंढरपूर नगरपालिका प्रशासन सज्ज -मुख्याधिकारी महेश रोकडे
आषाढी यात्रेसाठी पंढरपूर नगरपालिका प्रशासन सज्जमुख्याधिकारी- महेश रोकडे स्वच्छतेसाठी १५४२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०१/०७/२०२५ :- आषाढी शुद्ध एकादशी ०६ जूलै २०२५ रोजी होणार असून, आषाढी यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी परराज्यासह राज्यातील इतर जिल्ह्यातून सुमारे १० ते १२ लाख भाविक येतात. येणाऱ्या भाविकांच्या व स्थानिक नागरिकांच्या आरोग्य सुरक्षितेच्या व स्वच्छतेच्या दृष्टीने आवश्यक सोयी…
