कासेगांव येथे वसंत देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन

कासेगांव येथे वसंत देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन पंढरपूर/शुभम लिगाडे,दि.17 जानेवारी- पंढरपूर तालुक्या तील कासेगांव येथे जि.प.सदस्य वसंत देशमुख यांच्या 62 व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन अनवली गावचे जेष्ठ नेते सिताराम शिंदे यांच्या हस्ते श्री. विठ्ठल रूक्मिणी मातेच्या फोटोचे पूजन करुन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सरपंच शोभाताई…

Read More

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील तीन विद्यार्थींनींची ऑल इंडिया वेस्ट झोन क्रिकेट स्पर्धेसाठी निवड

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील तीन विद्यार्थींनींची ऑल इंडिया वेस्ट झोन क्रिकेट स्पर्धेसाठी निवड पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत ऑल इंडिया वेस्ट झोन क्रिकेट स्पर्धेसाठी मुलींचा संघ निवडण्यात आला. यामध्ये येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील तीन महिला खेळाडूंची निवड झाली आहे. यामध्ये १. पूजा चंद्रकांत माने -(इ. सी.एस भाग-३), २. प्रणाली…

Read More

लाडकी बहीण योजनेचा २६ जानेवारीपर्यंत लाभ मिळेल –महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

लाडकी बहीण योजनेचा २६ जानेवारीपर्यंत लाभ मिळणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मुंबई, दि.16 : राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता 26 जानेवारी पर्यंत देण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज मंत्रालयात मंत्रीपरिषद बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना दिली. मंत्री कु.तटकरे म्हणाल्या की,राज्य…

Read More

नागपुरात समुपदेशनाच्या नावाखाली डॉक्टरकडून महिलांवर अत्याचार; कठोर कारवाईचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

नागपुरात समुपदेशनाच्या नावाखाली डॉक्टरकडून महिलांवर अत्याचार; कठोर कारवाईचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश नागपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१६ : नागपूर शहर हद्दीमध्ये हुडकेश्वर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील समुपदेशक डॉक्टरने मागील नऊ-दहा वर्षापासून करिअर कौन्सिलिंग व इतर समुपदेशनाच्या नावाखाली अकरावी-बारावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.४ जानेवारी २०२५ रोजी एका महिलेने तक्रार दाखल केल्याने सदर…

Read More

दूध भेसळ तपासणीत दोषी आढळल्यास होणार कारवाई – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

दूध भेसळ तपासणीत दोषी आढळल्यास होणार कारवाई- अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ दूध,अन्नपदार्थांमध्ये भेसळ आढळल्यास १८००२२२३६५ या हेल्पलाईनवर संपर्क करा मुंबई,दि.१५/०१/२०२५ : आरोग्याच्या दृष्टिकोनातून दूध हे शरीरासाठी खूप उपयुक्त असून मोठ्या प्रमाणावर दुधाचा वापर लहान बालकांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत पिण्यासाठी केला जातो.मात्र राज्यात काही ठिकाणी दुधात भेसळीचे प्रकार होत असल्याचे निदर्शनास येत आहे.त्यानुसार…

Read More

अत्यंत प्रतिकूल परिस्थिती वर मात करून स्वराज्य निर्माण करणार्या छत्रपती शिवाजी महाराजांना घडविण्यात माँसाहेब जिजाऊंचा मोलाचा वाटा-खासदार प्रणिती शिंदे

मोहोळ तालुक्यातील कुरुल येथे राजमाता जिजाऊ आऊसाहेबांच्या चरणी खासदार प्रणिती शिंदे नतमस्तक.. मोहोळ /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३ जानेवारी २०२५-मोहोळ तालुक्यातील कुरूल येथील मावळा प्रतिष्ठान च्यावतीने आयोजित राजमाता जिजाऊ जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमास खासदार प्रणिती शिंदे उपस्थित राहून राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून नतमस्तक झाल्या.सर्वांचे स्वागत रामभाऊ लांडे यांनी केले. यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते…

Read More

रुकडी कार्यक्रमादरम्यान गर्दी नियंत्रणासह वाहतूक व्यवस्था,पिण्याचे शुद्ध पाणी मिळेल यासाठी प्रशासनाने सनियंत्रण करावे- जिल्हाधिकारी अमोल येडगे

रुकडी येथील कार्यक्रमादरम्यान गर्दी नियंत्रणासह वाहतूक व्यवस्था तसेच पिण्याचे शुद्ध पाणी मिळेल यासाठी प्रशासनाने सनियंत्रण करावे- जिल्हाधिकारी अमोल येडगे अष्टापद तीर्थ रुकडी या ठिकाणी 19 ते 25 जानेवारी दरम्यान होणाऱ्या पंचकल्याणिक पुजेबाबत जिल्हा व तालुका प्रशासनाला सूचना कोल्हापूर,दि.14 : अष्टापद तीर्थ रुकडी या ठिकाणी 19 ते 25 जानेवारी दरम्यान आदिनाथ तीर्थकरांचे भव्य पंचकल्याणिक पूजा होणार…

Read More

छत्रपती शिवाजी महाराजां च्या नावाने आयोजित होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धांसाठी यापुढे एक कोटींचा निधी–उपमुख्यमंत्री अजित पवार

२३ व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आयोजित होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धांसाठी यापुढे एक कोटींचा निधी – उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती,दि.१५: गणेश वंदना, ढोलताशा पथक, ‘लेझर शो’, महाराष्ट्रीयन संस्कृतीचे दर्शन घडविणारे लोकसंगीत, लक्ष्यवेधी हीप हॉप नृत्य फटाक्यांची आतषबाजी आणि प्रेक्षकांनी भरगच्च भरलेले मैदान अशा…

Read More

वन्य प्राण्यांचे हल्ले रोखण्या साठी उपाययोजना-वनमंत्री गणेश नाईक

वन्य प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना – वनमंत्री गणेश नाईक मुंबई,दि.१४/०१/२०२५ – वन्यप्राणी त्यांचा अधिवास सोडून मानवी वस्तीत येऊ नयेत यासाठी उपाययोजना करण्यात येत असून ब्रिटिश कालखंडात केलेल्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. वन्य प्राणी हे खाद्यासाठी मानवी वस्तीत प्रवेश करत असल्याने त्यांच्या अधिवासातच खाद्याची व्यवस्था होणे गरजेचे आहे.यामुळे वन्य प्राण्यांचे मनुष्यावर हल्ले होणार नाही, अशी माहिती…

Read More

महाराणी ताराराणी यांच्या जीवनावर आधारीत विशेष चित्ररथ

महाराणी ताराराणी यांच्या जीवनावर आधारीत विशेष चित्ररथ कोल्हापूर शहरानंतर पन्हाळा, वारणा, कागल व इचलकरंजी येथे जाणार अभ्यासक, इतिहास संशोधक व नागरीकांनी महाराणी ताराराणी यांच्या जीवनावर आधारीत विशेष चित्ररथाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.

Read More
Back To Top