पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा- निवासी आयुक्त आर.विमला यांचे आवाहन
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे निवासी आयुक्त आर.विमला यांचे आवाहन दिल्लीकरांचा गणेशमूर्ती विक्री प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद नवी दिल्ली,दि.22/08/2025 : महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ ‘मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियम येथे सुरू असलेल्या गणेशमूर्ती विक्री प्रदर्शनास आज निवासी आयुक्त तथा सचिव आर.विमला यांनी भेट देऊन पाहणी केली. यंदा गणेश उत्सव हा राज्य उत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे.राजधानी दिल्लीत मराठी…
