मुंबई – नाशिक – मुंबई महामार्गावरील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई-नाशिक-मुंबई महामार्गावरील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी लिओ पॉलिमर टेक्नोलॉजी चा वापर उपयुक्त ठरणार ठाणे,दि.०९ : रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठीचे लिओ पॉलिमर टेक्नोलॉजी हे तंत्रज्ञान दीर्घकाळ टिकावू असल्याने मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत किंवा वाहतूक कोंडी होत आहे, अशा…
