अध्यक्ष विशाल मेहता व संतोष पंडित आणि सकल जैन समाज यांच्यावतीने माढाचे तहसिलदार श्री. भोसले यांना निवेदन
एचएनडी गुरुकुल गैरविक्री प्रकरणावर मोडनिंब येथे जैन समाजातर्फे निषेध निवेदन अध्यक्ष विशाल मेहता व संतोष पंडित आणि सकल जैन समाज यांच्यावतीने माढाचे तहसिलदार श्री.भोसले यांना निवेदन मोडनिंब ता.माढा/ज्ञानप्रवाह न्यूज, दि.२७/१०/२०२५- पुणे येथील एचएनडी गुरुकुल अपारदर्शक विक्री संदर्भात व त्याच्या निषेधार्थ सोमवारी येथील भगवान श्री 1008 मुनिसुव्रतनाथ दिगंबर जैन मंदिर मोडनिंबचे संस्थापक अध्यक्ष विशाल मेहता व…
