द.ह.कवठेकर प्रशालेच्या सार्थक लेंगरेची राष्ट्रपती पारितोषिकासाठी निवड
द.ह.कवठेकर प्रशालेच्या सार्थक लेंगरेची राष्ट्रपती पारितोषिकासाठी निवड पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज-पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या द.ह.कवठेकर प्रशालेचा इयत्ता दहावी वर्गात शिकत असलेला विद्यार्थी सार्थक सिद्धेश्वर लेंगरे याची निवड 15 जून 2025 रोजी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात होणाऱ्या पारितोषिक वितरण समारंभात ज्युनिअर गट (मराठी भाषा) यामध्ये राष्ट्रीय विजेता म्हणून झाली होती. टाटा बिल्डिंग इंडिया नेशन या कंपनीद्वारे दरवर्षी राष्ट्रीय…
