आमदार समाधान आवताडे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वकील संरक्षण कायद्याची मागणी
महाराष्ट्र वकील संरक्षण कायद्यास मंजुरी द्या – आमदार समाधान आवताडे आमदार समाधान आवताडे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वकील संरक्षण कायद्याची मागणी मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७/०७/२०२५ – महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनात उपस्थित असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्यातील वकील बांधवांच्या विविध समस्या मांडत महाराष्ट्र वकील संरक्षण कायद्यास मंजुरी देण्याची मागणी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान…
