नारळी पौर्णिमा निमित्त श्री विठ्ठल रूक्मिणी मातेस अलंकार परिधान
नारळी पौर्णिमा निमित्त श्री विठ्ठल रूक्मिणी मातेस अलंकार परिधान पंढरपूर दि.08 :- नारळी पौर्णिमे निमित्त श्री विठ्ठल रूक्मिणी मातेस पारंपारिक अलंकार परिधान करण्यात आले आहेत. त्यामध्ये श्री विठ्ठलास सोने मुकुट, नाम निळाचा, कौस्तुभ मणी, मोठ्या दंडपेट्या जोड, हि-याचा कंगन जोड, मोत्याची कंठी, मोत्याचा तुरा, लहान व मोठा शिरपेच, मत्स्य जोड, मोठी बोरमाळ, लक्ष्मीहार, तोडे जोड,…
