केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली कोमपल्ली प्रभूदास कुटुंबियांची सांत्वनपर भेट

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली कोमपल्ली प्रभूदास कुटुंबियांची सांत्वनपर भेट दिवंगत सागर कोमपल्ली यांना वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली मुंबई ज्ञानप्रवाह न्यूज, दि.२२/११/२०२४- रिपब्लिकन पक्षाचे तेलंगणाचे ज्येष्ठ नेते कोमपल्ली प्रभुदास यांना पुत्रशोक झाल्यामुळे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज त्यांची सांत्वन पर भेट घेतली. तेलंगणातील सिद्धीपेठ जिल्ह्यातील जक्कापूर या गावातील कोमपल्ली प्रभुदास…

Read More

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील पुरूष,महिला व तृतीयपंथी यांच्या मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील पुरूष, महिला व तृतीयपंथी यांच्या मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर मुंबई / Team DGIPR,दि.२२ : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या २८८ मतदारसंघांकरीता दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान झाले. या मतदानात एकूण ६ कोटी ४० लाख ८८ हजार १९५ मतदारांनी आपला सहभाग नोंदविला असून यामध्ये एकूण ३ कोटी ३४ लाख…

Read More

अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वात या कारखान्यास गतवैभव प्राप्त होईल-संचालक तुकाराम मस्के

श्री विठ्ठलच्या गळीत हंगामाचा शुभारंभ हंगामात कारखान्याकडे ४०१४५ एकर ऊसाची नोंद असून त्यामधुन १२.१० लाख मे.टन ऊसाचे गाळप होईल-कार्यकारी संचालक रविंद्र पाटील अभिजीत धनंजय पाटील यांच्या नेतृत्वात या कारखान्यास गतवैभव प्राप्त होईल – संचालक तुकाराम मस्के पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१/११/२०२४ : श्री विठ्ठल सह. साखर कारखान्याचा सन २०२४-२५ गळीत हंगामाचा ४३ वा गळीत हंगाम शुभारंभ बुधवार दि….

Read More

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी- पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

याबाबतचे आदेश सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सचिन लंगोटे यांनी केले जारी विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी- पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- २५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय गोडावुन, कराड रोड, पंचायत समिती कार्यालय समोर पंढरपुर येथे सुरू…

Read More

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी, 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण- निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी;137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१/११/२०२४: पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8.00 वाजता सुरू होणार आहे. यासाठी 14 टेबलवरुन 25 फेऱ्यात मतमोजणी होणार आहे.याकरीता प्रशासनाने आवश्यक ती तयारी पूर्ण केली आहे.मतमोजणी साठी…

Read More

आचारसंहिता भंगाच्या १०१३४ तक्रारी निकाली; ७०६ कोटी ९८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

आचारसंहिता भंगाच्या १०१३४ तक्रारी निकाली; ७०६ कोटी ९८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त मुंबई,दि.२०/११/२०२४: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १५ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर २०२४ दरम्यान राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil) ॲपवर एकूण १० हजार १३९ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी १० हजार १३४ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे….

Read More

श्री.विठ्ठल रूक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा संपन्न-कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

श्री.विठ्ठल रूक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा संपन्न-कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके श्री.पांडूरंगास मंदिरे समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते पहिले स्नान पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,ता.20- कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रूक्मिणीमातेचे परंपरेनुसार 24 तास दर्शन असते. त्यानुसार दि.04 नोव्हेंबर रोजी श्रीचा पलंग काढून श्री पांडूरंगास लोड व श्री रूक्मिणी मातेस तक्या देवून 24 तास दर्शन सुरू करण्यात आले होते….

Read More

रिपाईचे कार्यकर्ते संतप्त, नेमकं काय घडलं ? मतदान केंद्रावर रामदास आठवलें सोबत भेदभाव?

मतदान केंद्रावर रामदास आठवलेंसोबत भेदभाव ? रिपाईचे कार्यकर्ते संतप्त, नेमकं काय घडलं ? मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२०/११/२०२४: राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची धामधुम सुरु असताना मुंबईत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या भावना दुखावल्या गेल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याशी बांद्रा येथील मतदान केंद्रात दुजाभाव झाल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. रामदास आठवले…

Read More

प्रक्षाळपूजेने होणार श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे राजोपचार पूर्ववत

प्रक्षाळपूजेने होणार श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे राजोपचार पूर्ववत दि.20 नोव्हेंबरला श्री विठ्ठल रूक्मिणी मातेची प्रक्षाळपूजा पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज ,ता.19-श्री विठ्ठल रूक्मिणीमातेची दि. 20 नोव्हेंबरला प्रक्षाळ पूजा संपन्न होत असून, श्रींचे सुरू असणारे 24 तास दर्शन बंद होऊन सर्व नित्यराजोपचार सुरू होत असल्याची माहिती मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. कार्तिकी एकादशी मंगळवार,दि.12 नोव्हेंबर…

Read More

आपले एक मत महाराष्ट्रात सुराज्य आणू शकते – सुराज्य अभियान

आपले एक मत महाराष्ट्रात सुराज्य आणू शकते – सुराज्य अभियान सर्वांनी मतदान करा सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१६.११.२०२४- महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी उद्या २० नोव्हेंबर रोजी राज्यात सार्वत्रिक मतदान होणार आहे. या निमित्ताने सर्व जनतेने मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक आहे;मात्र एकूणच बहुतांश जनतेचा मतदानातील कमी होत जाणारा सहभाग तर दुसरीकडे काही धर्मांध शक्तीकडून होत असलेला व्होट जिहाद हा चिंतेचा…

Read More
Back To Top