राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्रातील ९ मान्यवर पद्म पुरस्काराने सन्मानित
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्रातील ९ मान्यवर पद्म पुरस्काराने सन्मानित सात मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार तर दोन मान्यवरांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान नवी दिल्ली,दि.28 एप्रिल 2025 : देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या पद्म पुरस्कारां चे वितरण आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले. यामध्ये महाराष्ट्रातील 9 मान्यवरांना त्यांच्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी ‘पद्म पुरस्कार’ प्रदान करण्यात आले….
