
येणाऱ्या रोपांमधून सरकोलीत ज्या घरात मुलगी जन्माला येईल त्या घराच्या दारात कन्या वृक्ष म्हणून पर्यटन स्थळ निर्मितीच्या वतीने करणार लागवड
सनसेट पाॅईंटवर ५०० फळांच्या बियांचे बिजारोप करण्यात येणार सरकोली ता.पंढरपूर ज्ञानप्रवाह न्यूज,दि. ०४/०६/२०२४ –५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने सरकोली ता.पंढरपूर येथे बुधवार दि ०५/०६/२०२४ रोजी सकाळी ९.०० वा सनसेट पाॅईंटवर ५०० फळांच्या बियांचे बिजारोप करण्यात येणार आहे. जागतिक स्तरावर वाढलेले उष्णतेचे प्रमाण, हवेतील कार्बन डायॉक्साईडची होणारी वाढ, वृक्षतोड,वृक्षसंवर्धन,नद्या…