चंदुकाका सराफ ज्वेल्स्च्या छ.संभाजीनगर सुवर्ण दालनाचा शुभारंभ, संभाजी नगरवासियांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद
चंदुकाका सराफ ज्वेल्स्च्या छ.संभाजीनगर सुवर्ण दालनाचा शानदार शुभारंभ संपन्न संभाजीनगरवासियांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद, ११ ऑक्टोबर पर्यंत आकर्षक बक्षिसे मिळवण्याची सुवर्णसंधी छत्रपती संभाजीनगर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०४/१०/२०२४- 1827 पासून परंपरा, शुद्धता, विश्वास,पारदर्शकता,नाविन्यता या पंचसूत्रांवर आधारित विश्वास संपादन केलेल्या चंदुकाका सराफ ज्वेल्स् यांच्या छ. संभाजीनगर सुवर्ण दालनाचा भव्य शानदार शुभारंभ गुरूवार दि.३ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्राचे…