अवैधरित्या अंमली पदार्थ बाळगणाऱ्या दोन आरोपींवर पालघर पोलीस दलाकडून कारवाई
अवैधरित्या अंमली पदार्थ बाळगणाऱ्या दोन आरोपींवर पालघर पोलीस दलाकडून कारवाई वाडा पोलीस ठाणे ची उत्कृष्ट कारवाई पालघर /ज्ञानप्रवाह न्यूज – पोलीस अधीक्षक पालघर यतिश देशमुख यांनी पालघर जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांना सक्त सुचना दिलेल्या आहेत. वाडा पोलीस ठाणे हद्दित दि.०५/०८/२०२५ रोजी १०:३०…
