
भाविकांच्या सुविधेसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना -अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर
भाविकांच्या सुविधेसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना –अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर भाविकांनी 1800-233-1240 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा पंढरपूर दि.09: आषाढी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात.या यात्रेत येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाने आवश्यकती तयारी केली असून, यात्रेत भाविकांच्या सोयी, सुविधा,स्वच्छता तसेच सुरक्षितेला प्राधान्य देण्यात आले आहे. यात्रा कालावधीत भाविकांच्या सुविधेसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष…