मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांच्या हस्ते शुभारंभ
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांच्या हस्ते शुभारंभ पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.15- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ संत मुक्ताबाई मठ येथे विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आला. राज्यातील महिलांनी याचा लाभ घ्यावा यासाठी रविवार दि.21 जुलै रोजी गुरुपौर्णिमे पासून याचे राज्यभरात अभियान राबविले जाणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली…