कायद्याच्या चौकटीत राज्य की सत्तेच्या छायेत पोलिसी कारभार ?

कायद्याच्या चौकटीत राज्य की सत्तेच्या छायेत पोलिसी कारभार ? पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज/डॉ अंकिता शहा – कायदा व सुव्यवस्था ही कोणत्याही लोकशाही राज्याची कणा असते. नागरिक सुरक्षित असतील, तरच विकासाला अर्थ राहतो. मात्र आजची वास्तव परिस्थिती पाहिली, तर कायदा आहे पण त्याची अंमलबजावणी सर्वांसाठी समान आहे का ? असा थेट प्रश्न निर्माण होतो. शहरांपासून गावांपर्यंत गुन्हेगारीच्या घटना…

Read More
Back To Top