कासेगांव येथील श्री यल्लमादेवी यात्रेची भक्तिभावात व शांततेत सांगता

कासेगांव येथील श्री यल्लमादेवी यात्रेची भक्तिभावात व शांततेत सांगता कासेगाव पंढरपूर/शुभम लिगाडे,दि.१७ डिसेंबर –पंढरपूर तालुक्यातील कासेगांव येथे श्री यल्लमादेवीच्या वार्षिक यात्रेची बुधवारी भक्तिभावाच्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली. मार्गशीर्ष महिन्यातील एकादशीच्या दिवशी सुरू झालेल्या या यात्रेला परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यात्रेच्या पहिल्या दिवशी जोगती,देवीचे जग तसेच भाविकभक्त गावाच्या वेशीतून वाजत-गाजत देवीच्या मंदिराकडे गेले….

Read More

कासेगावात यल्लमा देवी यात्रे निमित्त आ.समाधान आवताडे यांनी तयारीचा घेतला आढावा

कासेगावात यल्लमा देवी यात्रेनिमित्त जय्यत तयारी , आ.समाधान आवताडे यांनी यात्रेसाठी तयारीचा घेतला आढावा यात्रा कालावधीत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही-आ. समाधान आवताडे यात्रा उत्सवाच्या पूर्वसंध्येला आ.आवताडे यांनी घेतली आढावा बैठक पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६/१२/ २०२४ :कासेगाव ता.पंढरपूर येथील श्री यल्लामा देवीच्या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, पंजाब व आंध्र प्रदेश या राज्यातून लाखो भाविक भक्त…

Read More
Back To Top