गर्भलिंग निदानाविरोधात कठोर पावले; दोषसिद्धी वाढविण्यासाठी डॉ.नीलम गोऱ्हे यांचा पाठपुरावा
गर्भलिंग निदान प्रकरणांतील आरोपींवर मोक्का लावण्याचा विचार; आरोग्य व पोलिस विभागाच्या संयुक्त कारवाईवर भर गर्भलिंग निदानाविरोधात कठोर कारवाईची गरज; दोषसिद्धीसाठी पाठपुरावा करणार – डॉ. नीलम गोऱ्हे पुणे|ज्ञानप्रवाह न्यूज|दि.४ जून २०२६ : गर्भलिंग निदानाच्या वाढत्या घटनांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी केवळ आरोपींवर कारवाई करून चालणार नाही, तर न्यायालयीन प्रक्रियेत दोषसिद्धीचे प्रमाण वाढविणेही तितकेच आवश्यक असल्याचे प्रतिपादन शिवसेना…

