चारित्र्य चक्रवर्ती प्रथमाचार्य श्री 108 शांतिसागरजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न
चारित्र्य चक्रवर्ती प्रथमाचार्य श्री 108 शांतिसागरजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न आचार्य श्रींच्या कठोर तपश्चर्येबाबत, समाजाच्या उध्दारासाठी केलेले प्रयत्न आणि जीवन चरित्रावरती टाकला प्रकाश पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज- चारित्र्य चक्रवर्ती, धर्मसाम्राज्य नायक विसाव्या शतकातील प्रथम आचार्य श्री 108 शांतिसागर जी महाराज यांच्या 70 वी पुण्यतिथीनिमित्त पंढरपूर येथे वक्तृत्व स्पर्धेचे दि.24/08/ 2025 रोजी श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर…
