विश्वविजेता गुकेशची कामगिरी युवकांसाठी प्रेरणादायी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विश्वविजेता गुकेशची कामगिरी युवकांसाठी प्रेरणादायी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई,दि.१२: जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या डी.गुकेशचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे.गुकेशची कामगिरी ऐतिहासिक आहे आणि ती युवकांसाठी प्रेरणादायी ठरेल,असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे. मुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणतात, डी.गुकेशने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्याच्या या कामगिरीमुळे भारताची मान जगात उंचावली आहेच. त्याचबरोबर आपल्या देशाचा…

Read More

माढा येथे खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर संपन्न

माढा येथे खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर संपन्न आमदार अभिजीत पाटील यांनी शरद पवार यांची दिल्लीत भेट घेऊन शुभेच्छा दिल्या हजारो नागरिकांनी सहभाग नोंदवून घेतला शिबिराचा लाभ आमदार अभिजीत पाटील मित्रपरिवार व माढा शहर व तालुका राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या ८५ वा वाढदिवस…

Read More

पंढरपूर तालुक्यातील प्रलंबित विकास कामे तातडीने मार्गी लावावीत-आमदार समाधान आवताडे

पंढरपूर तालुक्यातील प्रलंबित विकास कामे तातडीने मार्गी लावावीत – आमदार समाधान आवताडे पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.12 – पंढरपूर तालुक्यातील मंजूर विकास कामांची निविदा प्रक्रिया तात्काळ पूर्ण करून संबंधित खात्यातील प्रलंबित असलेली विकास कामे तात्काळ पूर्ण करावीत अशा सूचना आमदार समाधान आवताडे यांनी दिल्या. शेतकी भवन पंचायत समिती पंढरपूर येथे आमदार समाधान आवताडे यांच्या उपस्थितीत तालुक्यातील विविध विकास…

Read More

पंढरपूरात आंतरराष्ट्रीय दत्तक जनजागृती कार्यक्रम उत्साहात साजरा

पंढरपूरात आंतरराष्ट्रीय दत्तक जनजागृती कार्यक्रम उत्साहात साजरा पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – महिला व बाल विकास विभागाच्या निर्देशानुसार वा.बा. नवरंगे बालकाश्रम पंढरपूर या संस्थेने पंढरपूरात विविध ठिकाणी आंतरराष्ट्रीय दत्तक जनजागृती कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला. राष्ट्रीय पातळीवर नोव्हेंबर महिना दत्तक महिना म्हणुन साजरा केला जातो.याचे औचित्य साधून,वा.बा.नवरंगे बालकाश्रम या दत्तक संस्थेने पोस्टरव्दारे कायदेशीर दत्तक प्रक्रिया, सुरक्षित…

Read More

५२ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन अनवली येथे संपन्न

५२ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन अनवली येथे संपन्न पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२/१२/२०२४- अनवली ता.पंढरपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या सतू कृष्णा केणी विद्यालय व जुनिअर कॉलेज येथे दि.१० व ११ डिसेंबर २०२४ रोजी संपन्न झाले. दि.१० डिसेंबर २०२४ रोजी रयत शिक्षण संस्थेचे आजीवन सदस्य राजेंद्र केदार व राज्य विज्ञान महामंडळाचे संचालक लक्ष्मीप्रसाद मोहिते यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले….

Read More

गोरगरिब जनतेला रेशन धान्य मिळण्यासाठी युवक काँग्रेस शहराध्यक्ष संदिप शिंदे आक्रमक

गोरगरिब जनतेला रेशन धान्य मिळण्यासाठी युवक काँग्रेस शहराध्यक्ष संदिप शिंदे आक्रमक पंढरपूरच्या तहसिलदारांनी दिले आश्वासन पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर शहरातील व तालुक्यातील गोरगरिब सर्वसामान्यांना, अन्न सुरक्षेतील धान्य लोकांना मिळत नाही. याबाबत वारंवार तक्रार करून देखील सामान्य नागरिकांची दखल घेतली जात नाही.पंढरपूर शहारातील मोठ्या नामांकित लोकांना धान्य मिळते परंतु सर्वसामान्य अत्यंत गरीब लोकांना धान्यापासून वंचित राहावे…

Read More

स्व.बाबगोंडा भुजगोंडा पाटील : जैन समाजाचा कर्तबगार नेता..

स्व.बाबगोंडा भुजगोंडा पाटील : जैन समाजाचा कर्तबगार नेता.. आज १२डिसेंबर.. स्व. बाबगोंडा भुजगोंडा पाटील यांचा १३६ वा जन्मदिन..!त्यांच्या कर्तबगारीला सॅल्युट आणि स्मृतीस विनम्र अभिवादन ज्ञानप्रवाह न्यूज – समडोळी गावात चतुःसंघानं प्रथमाचार्य शांतीसागर महाराजांना आचार्यपदावर आरुढ केलं हे समडोळीचे पहिले आगमरक्षक ऐतिहासिक कार्य आणि दुसरे याच गावच्या स्व.दादा पाटील घराण्यानं बाबगोंडा हा कर्तबगार पुत्र दिला ज्यांनी…

Read More

श्री दत्त दिगंबर पीठ संस्थान छञपती संभाजीनगर चा धर्मभुषण पुरस्कार काकासाहेब बुराडे यांना जाहीर

श्री दत्त दिगंबर पीठ संस्थान छञपती संभाजीनगर चा प्रतिष्ठेचा मानाचा यंदाचा धर्मभुषण पुरस्कार काकासाहेब बुराडे यांना जाहीर पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि ११/१२/२०२४- संभाजीनगर येथील श्री दत्त दिगंबर पीठ संस्थान तर्फ दर वर्षी दत्त जयंती दिवशी सर्व समाजातील समाजिक कार्य करणाऱ्या समाज सेवकांचा मानाचा व प्रतिष्ठेचा धर्म भुषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. यंदाचा धर्मभुषण पुरस्कार हा…

Read More

पाच लाख लाच मागितल्या प्रकरणी सातारा जिल्हा सत्र न्यायालय न्यायाधिशासह तिघांवर गुन्हा दाखल

पाच लाख लाच मागितल्या प्रकरणी सातारा जिल्हा सत्र न्यायालय न्यायाधिशासह तिघांवर गुन्हा दाखल सातारा /ज्ञानप्रवाह न्यूज : सातारा जिल्हा सत्र न्यायालयात दाखल जामीन अर्जाबाबत मदत आणि जामीन करुन देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागण्याचा प्रयत्न करण्यात आला.या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह इतर तिघांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे….

Read More

पंढरपूर अर्बन बँकेच्या व्यवहारावर कोणताही परिणाम नाही- सतीश मुळे

शाखा बारामती येथील प्रकार…अपहार, चोरीबाबत बँकेकडे विमा पॉलिसी कार्यरत पंढरपूर अर्बन बँकेच्या व्यवहारावर कोणताही परिणाम नाही-सतीश मुळे पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर अर्बन बँकेच्या बारामती शाखेमधील व्यवस्थापकाने केलेल्या नऊ कोटी अपहाराचा कोणताही परिणाम बँकेच्या व्यवहारावर होणार नसून खातेदारांची सर्व रक्कम सुरक्षित आहे. याबाबत बँकेची सर्व रक्कम वसुलीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पंढरपूर अर्बन बँकेचे चेअरमन सतीश मुळे…

Read More
Back To Top