
डाक विभागाची ज्ञान पोस्ट ही नवीन सेवा सुरु
डाक विभागाची ज्ञान पोस्ट ही नवीन सेवा सुरु या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.06: – भारतीय डाक विभागाने देशाभरातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये दि.01 मे पासून ज्ञान पोस्ट या नवीन सेवेची सुरुवात करण्यात आली आहे.या सेवेंतर्गत ज्ञान प्रसाराचे लेखी दस्तावेज,पुस्तके,सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक साहित्य (लेखन) माफक दरात डाक सेवेच्या माध्यमातून पाठवणे शक्य होणार आहे….