सामाजिक आणि आर्थिक समतेचे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करुया – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
सामाजिक आणि आर्थिक समतेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करुया – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०६/१२/२०२४ – जात,धर्म,प्रांत आणि भाषेपेक्षा देश श्रेष्ठ आहे.देशावर जर संकट आले तर सर्व भेदभाव विसरून सर्वांनी एकजुट झाले पाहिजे.आपण प्रथम भारतीय आणि शेवटीही भारतीयच आहोत अशी प्रखर राष्ट्रप्रेमाची शिकवण देणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर होते. त्यांनी देशात सामाजिक समता आणि…