अवैध वाळू वाहतूकीवर महसूल प्रशासनाची कारवाई – तहसिलदार सचिन लंगुटे
अवैध वाळू वाहतूकीवर महसूल प्रशासनाची कारवाई – तहसिलदार सचिन लंगुटे पंढरपूर, दि.11:- अवैध वाळू उपसा व वाहतूकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. महसूल पथकाने भीमा नदीपात्रात अवैध वाळू उपसा व वाहतूकीसाठी वापरण्यात येणारे एक जेसीबी, एक टिपर तसेच अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो जप्त करण्यात आले असल्याची माहिती तहसिलदार सचिन लंगुटे यांनी…