
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळील बेकायदेशीर दर्गा आणि बांधकामांवर कारवाईचे सिडकोचे आश्वासन
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळील बेकायदेशीर दर्गा आणि बांधकाम यांवर कारवाईचे सिडकोचे आश्वासन मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमान तळाजवळील शहर आणि औद्योगिक विकास महामंडळा च्या (सिडको) जमिनीवर बेकायदेशीररित्या उभारलेला दर्गा आणि अन्य अनधिकृत बांधकामांमुळे विमानतळाला तसेच राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. हे सर्व अनधिकृत बांधकाम तात्काळ हटवण्यात यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने आज पुन्हा एकदा…