उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या निर्देशानुसार पुणे महापालिकेची तातडीची कार्यवाही
निर्जन आणि अंधाऱ्या २७४ ठिकाणी प्रकाश व्यवस्था सुधारणा उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या निर्देशानुसार पुणे महापालिकेची तातडीची कार्यवाही पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.५ फेब्रुवारी २०२५ : पुणे शहरातील निर्जन आणि अंधाऱ्या २७४ ठिकाणी प्रकाशव्यवस्थेत सुधारणा करण्याच्या पोलिसांच्या विनंतीनुसार पुणे महानगर पालिकेने तातडीने कार्यवाही करून नवीन पथदिवे बसवण्याचे आणि अक्षम पथदिव्यांचे दुरुस्तीकरण करण्याचे काम पूर्ण केले आहे. या…
