केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली कोमपल्ली प्रभूदास कुटुंबियांची सांत्वनपर भेट
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली कोमपल्ली प्रभूदास कुटुंबियांची सांत्वनपर भेट दिवंगत सागर कोमपल्ली यांना वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली मुंबई ज्ञानप्रवाह न्यूज, दि.२२/११/२०२४- रिपब्लिकन पक्षाचे तेलंगणाचे ज्येष्ठ नेते कोमपल्ली प्रभुदास यांना पुत्रशोक झाल्यामुळे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज त्यांची सांत्वन पर भेट घेतली. तेलंगणातील सिद्धीपेठ जिल्ह्यातील जक्कापूर या गावातील कोमपल्ली प्रभुदास…
