महसूल विभागाकडून पुळुज व भाळवणी मंडळात 1505 दाखले सेवांचे वितरण : तहसीलदार लंगुटे
महसूल विभागाकडून पुळुज व भाळवणी मंडळात 1505 दाखले सेवांचे वितरण : तहसीलदार लंगुटे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातून नागरिकांचे समाधान पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर महसूल विभागाशी संबंधित नागरिकांची प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी महसूल विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचे राबविण्यात येत आहे. या अभियानातंर्गत दिनांक 14 रोजी पंढरपूर तालुक्यातील पुळुज व भाळवणी…
