एल-निनोचा प्रभाव लक्षात घेऊन पाणी जपून वापरा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
एल-निनोचा इशारा! राज्यातील धरणांमध्ये 653.63 TMC पाणीसाठा; फडणवीसांचे पाणी बचतीचे आवाहन गतवर्षीपेक्षा 101.77 TMC अधिक साठा तरीही पाणी जपून वापरा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत १०१.७७ टीएमसी अधिकचा पाणीसाठा मुंबई, दि. २२ : राज्यातील विविध धरणांमध्ये सुमारे ६५३.६३ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा…

