जातनिहाय जनगणना करून आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा – आमदार अभिजीत पाटील

जातनिहाय जनगणना करून आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा – आ.अभिजीत पाटील माढाचे आ.अभिजीत पाटील यांनी मांडले लोकहिताचे अनेक प्रश्न एमआयडीसी चा लवकरच प्रश्न मार्गी लागणार,माढा शहराच्या पाणी प्रश्नाला पहिल्याच दिवशी घातला हात नागपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये ३० वर्षाची सत्ता उलटून टाकत मतदार संघात परिवर्तन घडवले आहे. आमदार अभिजीत पाटील यांना आमदार केल्याची कसर…

Read More

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्रात एक लाख मराठा उद्योजक

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनांमुळे महाराष्ट्रात १,००,००० मराठा उद्योजक संख्या पूर्ण पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७/०९/२०२४- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्रात १,००,००० मराठा उद्योजक संख्या पूर्ण झाली व महामंडळाचे १,००,००० लाभार्थी उद्योजकांची संकल्पपूर्ती झाली. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनांच्या माध्यमातून आजपर्यंत १,०७२१३ लाभार्थी झाले असून, ८९९० कोटी रुपये विविध बँकानी…

Read More

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ पंढरपूर येथे गणेश जाधव महाराज यांचे आजपासून आमरण उपोषण

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ पंढरपूर येथे गणेश जाधव महाराज यांनी आजपासून आमरण उपोषण पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२४/०९/२०२४- मराठा संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील हे सहाव्यांदा अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेले आहेत. आज त्यांचा उपोषणाचा ९ दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी पंढरपूर तहसील कचेरी येथे गणेश जाधव महाराज…

Read More

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ गादेगाव बंद

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ गादेगाव बंद गादेगाव ता.पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज, दि.३/०९/२०२४- गेले आठवडाभरापासून आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणास बसले आहेत.दिवसेंदिवस त्यांची प्रकृती चिंताजनक बनत चालली आहे. आज त्यांच्या उपोषणाची दखल घेण्यास सरकार तयार नाही. याचा निषेध म्हणुन आज समस्त गावकऱ्यांच्यावतीने मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ गादेगाव बंद ठेवुन…

Read More

मराठा युवकांनी शेतीबरोबर उद्योजकतेकडे वळावे – मा. आ.दत्तात्रय सावंत

आपल्या पायावर उभे राहून इतरांच्या हाताला काम द्यायचे ही जिद्द मनात बाळगून प्रत्येकाने लघुउद्योजक बनावे–जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१४/०८/२०२४:- मराठा समाजातील युवकांनी नोकरीच्या मागे न लागता बदलत्या जीवनशैलीला अंगीकृत करून फक्त शेतीवर अवलंबून न राहता शेतीला जोडधंदा म्हणून उद्योजकतेकडे वळावे असे प्रतिपादन शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी कर्ज योजना व मार्गदर्शक मेळाव्याप्रसंगी…

Read More

खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदेत मराठा समाज व धनगर समाज आरक्षणाचा मुद्दा केला उपस्थित

खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदेत मराठा समाज व धनगर समाज आरक्षणाचा मुद्दा केला उपस्थित सोलापूर चा दुष्काळ संपला,१० वर्षात पहिल्यांदाच सोलापुरच्या खासदारांचा आवाज संसदेत गरजला… सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२४/०७/२०२४- आज रोजी खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदीय अधिवेशनात मराठा समाज,धनगर समाज आरक्षणावर आवाज उठविला. यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मागासवर्गाला आरक्षण मिळवून…

Read More

आ.समाधान आवताडे यांच्या प्रयत्नाने राज्यातील पहिल्या मराठा समाज भवनाचा पंढरीत पायाभरणी शुभारंभ

आ.आवताडे यांच्या प्रयत्नाने राज्यातील पहिल्या मराठा समाज भवनाचा पंढरीत पायाभरणी शुभारंभ संपन्न पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७/०७/२०२४ – मराठा समाजासाठी उभारण्यात येणारे राज्यातील पहिले मराठा भवन पंढरपूरमध्ये साकारण्यात येत असून या मराठा भवनाच्या मंजुरीपासून ते पायाभरणी शुभारंभपर्यंत आमदार समाधान आवताडे यांनी सरकारकडे पाठपुरावा केल्यामुळे पाच कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहेत.हा निधी कमी पडत असून आणखी दहा कोटी…

Read More

पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा अबाधीत राखतानाच राज्य शासन कुठल्याही समाज घटकावर अन्याय होवू देणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कायदा आणि सुव्यवस्था अबाधीत राखली जातानाच जातीय सलोखा देखील कायम राहीला पाहिजे मुंबई, दि.९: राज्यात मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण होऊ नये, पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा अबाधीत राखतानाच राज्य शासन कुठल्याही समाज घटकावर अन्याय होवू देणार नाही,अशी ग्वाही देऊन आरक्षणाबाबत राजकीय पक्षांनी आपली लेखी भूमिका,अभिप्राय शासनाला कळवावेत, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे…

Read More
Back To Top