महिलांच्या सन्मानावरून महाविकास आघाडी आक्रमक; जयकुमार गोरे यांनी १० दिवसांत माफी मागावी-प्रिया बसवंती

महिलांच्या सन्मानावरून महाविकास आघाडी आक्रमक; जयकुमार गोरे यांनी १० दिवसांत माफी मागावी-प्रिया बसवंती खासदार प्रणिती शिंदे यांच्यावरील वक्तव्याचा निषेध;नारी शक्ती वंदना ही केवळ घोषणाबाजी? – संघमित्रा चौधरी महिलांच्या सन्मानावरून महाविकास आघाडी आक्रमक: जयकुमार गोरे यांच्या वक्तव्याचा निषेध सोलापूर|ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११ मे २०२६ :सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या विषयी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केलेल्या…

Read More
Back To Top