पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकासकामांची दखल घेऊन राज ठाकरे यांनी त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी विना अट दिला पाठिंबा- मनसेचे दिलीप धोत्रे
पंढरपुरात रविवारी मनसेची जाहीर सभा महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मनसेच्या वतीने जाहीर सभेचे आयोजन : दिलीप धोत्रे पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.27/04/2024 – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात देशाचे पंतप्रधान मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी विनाअट पाठिंबा जाहीर केला होता.यावेळी बोलताना मनसे नेते दिलीप धोत्रे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकास कामांची…