![महिला संघटनांकडुन आपत्ती बचाव आणि मदत कार्यासाठी महिलांसाठी स्वतंत्र मानक कार्यप्रणाली प्रक्रिया तयार करणे आवश्यक – विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे](https://i0.wp.com/dnyanpravahnews.com/wp-content/uploads/2024/10/IMG_20241023_081103.jpg?resize=512%2C384&ssl=1)
महिला संघटनांकडुन आपत्ती बचाव आणि मदत कार्यासाठी महिलांसाठी स्वतंत्र मानक कार्यप्रणाली प्रक्रिया तयार करणे आवश्यक – विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
महिला संघटनांकडुन आपत्ती बचाव आणि मदत कार्यासाठी महिलांसाठी स्वतंत्र मानक कार्यप्रणाली प्रक्रिया (SOP) तयार करणे आवश्यक – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे बीजिंग+30 राष्ट्रीय सल्लामसलत परिषदेला केले संबोधित मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२: आज दि.२२ ऑक्टोबर २०२४ रोजी नॅशनल अलायन्स ऑफ वुमन (NAWO) यांच्यावतीने दिल्ली येथे बीजिंग +30 राष्ट्रीय सल्लामसलत परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या परिषदेत…