२६/११ च्या हल्ल्यातील शहीदांना पंढरपूरात आदरांजली रक्तदान शिबीर संपन्न
२६/११ च्या हल्ल्यातील शहीदांना पंढरपूरात आदरांजली रक्तदान शिबीर संपन्न पोलीस संकुल येथे संविधान दिन साजरा रक्तदान शिबीरात 333 रक्तपिशव्या संकलीत पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि, 27:- मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करताना शहीद झालेल्या मुंबई पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी तसेच सुरक्षा दलातील वीरांच्या व नागरिकांच्या सन्मानार्थ तसेच पंढरपूरचे वीर सुपुत्र शहीद मेजर कुणालगिरी गोसावी यांच्या स्मृतिदिना निमित्त…
