जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन पंढरपूर,दि.०२/०१/२०२५- राज्याचे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला….

Read More

श्री दत्त आश्रम संस्थान कडून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस सोन्याचा तुळशी हार अर्पण

श्री दत्त आश्रम संस्थान कडून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस सोन्याचा तुळशी हार अर्पण पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,ता.18- श्री दत्त आश्रम संस्थान, जालना यांच्याकडून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस सोन्याचा तुळशी हार अर्पण केल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. सदर हार 117 ग्रॅम 400 मिली वजनाचा असून त्याची सुमारे 8 लाख 31 हजार इतकी किंमत होत आहे.यावेळी…

Read More

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस भाविकाकडून 02 लाख 28 हजार किंमतीची महावस्त्रे अर्पण

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस भाविकाकडून 02 लाख 28 हजार किंमतीची महावस्त्रे अर्पण. पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.17 : मुंबई येथील भाविक डॉ एम एस अल्वा यांनी श्री विठ्ठल रूक्मिणी मातेस 02 लाख 28 हजार किंमतीची महावस्त्रे अर्पण केली आहेत. यावेळी मंदिर समितीच्या वतीने डॉ एम एस अल्वा यांचा सत्कार मंदिर समितीचे विभाग प्रमुख संजय कोकीळ यांच्या हस्ते…

Read More

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस भाविकाकडून 01 लाख 18 हजार किंमतीचे सोने-चांदी वस्तू अर्पण

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस भाविकाकडून 01 लाख 18 हजार किंमतीचे सोने-चांदी वस्तू अर्पण पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,ता.8:- मौजे वसमत, ता.हिंगोली येथील भाविक कौशल्याबाई मूर्तीराम करळे यांनी श्री विठ्ठल रूक्मिणीमातेस सोने १७ ग्रॅम (बोर मन्याची माळ, टॉप झुबे जोड व मंगळसूत्र) व चांदी २९८ ग्रॅम (कडे जोड) अशा सोने-चांदी वस्तू अर्पण केले आहेत. सोने -चांदी वस्तुची…

Read More
Back To Top