पोलीस मित्र सेवाभावी फाऊंडेशन च्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी काकासाहेब बुराडे यांची निवड जाहीर
पोलीस मित्र सेवाभावी फाऊंडेशन च्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी काकासाहेब बुराडे यांची निवड जाहीर पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज, दि ९ –पोलीस मित्र सेवाभावी फाऊंडेशनच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख काकासाहेब बुराडे यांची निवड संस्थापक अध्यक्ष महेंद्र चौधरी यांनी आज मुंबईत जाहीर केली. वाखरी येथे त्यांचा आज शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला….
