स्त्री आधार केंद्रातर्फे महिला सुरक्षितता स्वयंसेवक प्रशिक्षण कार्यक्रम द्वितीय व अंतिम सत्र दि.११ ऑगस्ट रोजी
स्त्री आधार केंद्रातर्फे महिला सुरक्षितता स्वयंसेवक प्रशिक्षण कार्यक्रमाचे द्वितीय व अंतिम सत्र दि.११ ऑगस्ट रोजी पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज , दि.९ऑगस्ट :- गणेशोत्सवाच्या काळात महिलांच्या सुरक्षिततेसाठी कार्यरत राहणाऱ्या महिला स्वयंसेवकांना मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यासाठी स्त्री आधार केंद्रातर्फे विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे सार्वजनिक सणांदरम्यान गर्दीच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांवरील अत्याचार,आपत्ती व धोकादायक…
