ही ताकद अहिंसेची
आचार्यश्री विद्यानंद.. बाहुबलीवरील संघर्ष आणि सोलापूर पोलिसांनी मला व प्रा.प्रदीप फलटणे पुणे यांना केलेली अटक – प्रा.एन.डी.बिरनाळे ज्ञानप्रवाह न्यूज – १४ डिसेंबर,१९८३ च्या रात्री ९वा .. वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांचा मला कोल्हापूर जैन बोर्डिंग मध्ये फोन आला.. बाहुबलीसाठी नेमिनाथ मरायची तयारी असेल तर जयसिंगपूर येथील कल्पवृक्ष गार्डनमध्ये ताबडतोब या.. येताना आणखी कोणाची तशी तयारी असेल…
