आषाढी वारी 2026: चंद्रभागा नदीतील होडी प्रवासासाठी कडक नियम; आसनक्षमतेपेक्षा जास्त प्रवासी नेण्यास बंदी – प्रांताधिकारी सचिन इथापे यांचे आदेश
आषाढी वारी 2026: चंद्रभागा नदीतील होडी प्रवासासाठी कडक नियम; आसनक्षमतेपेक्षा जास्त प्रवासी नेण्यास बंदी प्रांताधिकारी सचिन इथापे यांचे आदेश; सूर्योदयापूर्वी व सूर्यास्ता नंतर चंद्रभागेत होडी वाहतूक बंद पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.09 : आषाढी शुध्द एकादशी दि.25 जुलै 2026 रोजी असून यात्रा कालवधी 15 ते 29 जुलै असा आहे.यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी 18 ते…

