
नद्यांमधून वाहून जाणारे पाणी मतदारसंघातील तलाव,नाले ओढे भरून द्या- आमदार समाधान आवताडे
कृष्णा,भीमा व निरा नद्यांमधून वाहून जाणारे पाणी मतदारसंघातील तलाव,नाले ओढे भरून देण्यास आमदार समाधान आवताडे यांच्या सूचना मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१/०६/ २०२५- कृष्णा,भीमा व निरा नद्यांमधून वाहून जाणारे पाणी मतदार संघातील तलाव,नाले ओढे भरून देण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांनी चालू खरीप हंगामातील आपल्या पेरणीचे काम पूर्ण केले आहे….