आयुष्यातले सांगाती – माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी
आयुष्यातले सांगाती माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी जगदीश का.काशिकर,मुक्त पत्रकार मुंबई,व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज- महाराष्ट्रातील पहिले गैर काँग्रेसी मुख्यमंत्री कोण असा प्रश्न जेव्हा विचारला जातो, तेव्हा सहाजिकच मनोहर गजानन जोशी हे नाव समोर येते.मनोहर जोशी हे फक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच नव्हते, तर काही काळ मुंबईचे महापौर, काही काळ विधानसभेतील विरोधी पक्ष नेते, काही…
