यंदाही आमचा कारखाना दराच्या बाबतीत पाठीमागे राहणार नसून शेतकऱ्यांचे समाधान होईल असा दर देऊन आम्ही कारखाना चालवणार – चेअरमन संजय आवताडे

आवताडे शुगरचे रोलर पूजन संपन्न हंगाम मोठा होणार असल्यामुळे सर्वांनी मिळून एक दिलाने येणारा गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडा – आवताडे शुगरचे चेअरमन संजय आवताडे मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२/०७/ २०२५ – चालू गळीत हंगामात पावसाने लवकर सुरुवात केल्याने उसाची उपलब्धता मोठ्या प्रमाणात होणार असल्याने हंगाम मोठा होणार आहे त्यामुळे सर्वांनी मिळून एक दिलाने येणारा गळीत हंगाम…

Read More

आवताडे शुगरच्या बगॅसला आग,२ कोटींचे नुकसान

आवताडे शुगरच्या बगॅसला आग; २ कोटींचे नुकसान मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज – मंगळवेढा तालुक्यातील नंदूर येथील आवताडे शुगरच्या बगॅसला शुक्रवारी दुपारी अचानक आग लागून अंदाजे ५००० मे.टन लुज बगॅस जळाला असल्याची माहिती कारखाना प्रशासनाने दिली आहे. या आगीमध्ये सुमारे २ कोटी रुपयाचे आर्थिक नुकसान झाले असल्याचे समजत आहे. दि.०९ मे २०२५ रोजी दुपारी ३:३० च्या…

Read More

खाजगी कारखानदारीमध्ये इतर कारखान्यांच्या बरोबरीने शेतकऱ्यांना ऊस दर देण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच प्राधान्यता

आवताडे शुगरच्या गळीत हंगाम २०२४-२५ ची उत्साहात सांगता पुढील गळीत हंगामामध्ये चालू वर्षापेक्षा अधिक जोमाने कारखाना चालवून जास्तीत जास्त ऊस गाळप करणार -कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती सोमनाथ आवताडे मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.21/02/2025 – पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली व कारखान्याचे चेअरमन संजय आवताडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आवताडे शुगर अँड डिस्टलरीज…

Read More
Back To Top