शासकीय धान्य गोदामातील कामगारांचे थकीत पगार करा – आ.अभिजीत पाटील
शासकीय धान्य गोदामातील कामगारांचे थकीत पगार करा आ.अभिजीत पाटलांनी उठविला आवाज; कामगारमंत्र्यांकडून दखल मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज – सोलापूर जिल्ह्या बरोबरच संपूर्ण महाराष्ट्रातील शासकीय धान्य गोदामातील हमाल कामगारांचे पगार कित्येक वर्षापासून थकीत आहेत. ते पगार लवकरात लवकर करण्यासाठी प्रश्नोत्तरच्या कालावधीत विधानभवनात शासकीय धान्य गोदामातील कामगारांचे पगार कधी मिळणार यावर आमदार अभिजीत पाटील यांनी प्रश्न उपस्थित करून…
