महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन पुर्वतयारीचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला आढावा
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर 69 व्या महापरिनिर्वाण दिनाच्या पुर्वतयारीचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला आढावा मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.6 – महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनाच्या पुर्वतयारीचा आढावा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले rpi यांनी आज सह्याद्री अतिथी गृह येथे घेतला.येत्या 6 डिसेंबर 2025 रोजी महामानव डॉ…
